” अमित शहांना राज्यात पाय ठेवू देऊ नका असं म्हणणारे राज ठाकरे महायुतीला पाठिंबा देतात? भाजपने कुठली फाईल दाखवली? संजय राऊतांचा राज ठाकरेंना खोचक सवाल
अनेक दिवसांच्या बैठका, भेटी, चर्चा यानंतर आज अखेर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी लोकसभेच्या निवडणुकीसाठी महायुतीला आपला पाठिंबा जाहीर केला आहे. यावर आता राजकीय वर्तुळातून विरोधक टीका करत आहेत. संजय...
Read more











