Web Team

Web Team

मनोज जरांगे विरुद्ध पंकजा मुंडे वाद चिघळला; ” शब्द मागे घेत नाही, मी गोपीनाथ मुंडेंची औलाद..! ” नेमकं काय घडलं ? वाचा सविस्तर

सध्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मराठा आरक्षणाच्या मुद्द्यांमध्ये मनोज जरांगे पाटील विरुद्ध पंकजा मुंडे असा वाद पेटला आहे. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर पंकजा मुंडे यांनी आपलं मत व्यक्त करताना त्या म्हणाल्या होत्या की,...

Read more

BIG NEWS : भिवंडीत मोठी उलथापालथ विद्यमान आमदार रईस शेख यांचा राजीनामा; कार्यकर्ते आक्रमक

भिवंडीतून एक मोठी बातमी समोर येते आहे. भिवंडीचे विद्यमान आमदार रईस शेख यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आहे. शेकडो महिला आणि कार्यकर्त्या सध्या यांच्या कार्यालयाबाहेर जमले आहेत.

Read more

Baramati : राजकारणात काहीही होऊ शकतं ! ” अजित पवारांना आधी विंचू म्हंटले होते, आता ते कार्यसम्राट नेतृत्व आहेत…! ” विजय शिवतारेंकडून अजित पवारांचे तोंड भरून कौतुक

बारामतीतून काही दिवसांपूर्वी विजय शिवतारे नावाचं वादळ शांत झालं आणि त्यानंतर आता महायुतीच्या उमेदवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी ते मैदानात उतरले आहेत.

Read more

Lok Sabha Elections 2024 : जागा वाटपात भाजपचा दबाव ? राष्ट्रवादी काँग्रेसचा मोठा गट अजित पवारांवर नाराज, नेमक्या मागण्या काय? वाचा सविस्तर

लोकसभा निवडणुकीची 19 एप्रिल रोजी पहिली मतदान प्रक्रिया पार पडली आहे. एकीकडे पहिला टप्पा पार पडला असला तरीही दुसरीकडे महायुतीतील जागा वाटपावरून वादंग सुरू आहेत. राजकीय अंतर्गत घडामोडींबाबत सूत्रांनी दिलेल्या...

Read more

Lok Sabha Elections 2024 : महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीचा पहिला टप्पा पूर्ण; सरासरी 54.85% मतदान

महाराष्ट्रातील आज लोकसभा निवडणुकीसाठीच्या पाच मतदारसंघांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली आहे. यामध्ये रामटेक, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली चिमूर आणि चंद्रपूरमध्ये मतदान प्रक्रिया पार पडली. यामध्ये सरासरी 54.85% मतदान झाले आहे.

Read more

Lok Sabha Elections 2024 : ‘ तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा !’ वर्ध्यामध्ये महायुतीचे उमेदवार रामदास तडस यांच्या प्रचार सभेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाला अभंगाने सुरुवात

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज पहिल्या टप्प्यातील मतदान महाराष्ट्रातील पाच लोकसभा मतदारसंघांमध्ये पार पडते आहे. आज स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वर्धामध्ये महायुतीचे उमेदवार रामदास तडस यांच्या प्रचार सभेसाठी उपस्थित आहेत.

Read more

Lok Sabha Election 2024 : धाराशिवमध्ये महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांचे जोरदार शक्ती प्रदर्शन VIDEO

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षाचे प्रमुख नेते उमेदवार पदाधिकारी आणि कार्यकर्ते जोरदार प्रचार करत आहेत. धाराशिवमध्ये आज महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांचे जोरदार शक्ती प्रदर्शन पाहायला मिळाले.

Read more

BIG NEWS : छगन भुजबळ यांनी अखेर नाशिकचा आग्रह सोडला; ” अजित दादांनी दिल्लीचा निरोप दिला…!, ” नेमकं काय म्हणाले छगन भुजबळ ? पहा

ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी अखेर नाशिकच्या जागेबाबत आपला आग्रह सोडला आहे. नाशिक मधून लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी ते प्रचंड आग्रही होते. तर भाजपचे मोठे नेते हेच आपल्या नावाचा आग्रह धरत...

Read more

नांदेडमध्ये वातावरण तापले : भाजप नेते अशोक चव्हाणांच्या सभेत मराठा आंदोलकांची घोषणाबाजी; अशोक चव्हाणांना भाषण थांबवून…

मराठा आरक्षण हा मुद्दा अद्याप देखील चिघळलेलाच आहे.अशातच आता लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षाचे प्रमुख नेते जोरदार प्रचार करत आहेत. एकीकडे आज पहिल्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडते आहे.

Read more

Lok Sabha Election Updates : मतदान केंद्रावर अचानक विषारी सर्प निघाल्याने मतदारांची उडाली भांबेरी; नागपुरात आत्तापर्यंत 17.53% मतदान पूर्ण

नागपूरमध्ये सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. दरम्यान आतापर्यंत 17.53 टक्के मतदान पार पडले आहे. दरम्यान नागपूरमधील एका मतदान केंद्रावर अचानक विषारी नाग निघाल्याने मतदारांची भांबेरी उडाली आहे.

Read more
Page 33 of 207 1 32 33 34 207

FOLLOW ME

INSTAGRAM PHOTOS

error: Content is protected !!