” 2 दिवसात माफी मागावी अन्यथा अब्रू नुकसानीचा दावा कोर्टात दाखल करणार..! ” अभिनेते राजा नयनी यांना पॉर्नस्टार म्हटल्याप्रकरणी चित्रा वाघ संकटात
अशीच एक जाहिरात जी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने तयार केली आहे. यामध्ये राजा नयनी यांनी भूमिका केली आहे. परंतु भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी थेट त्यांना पॉर्नस्टार म्हणून हिणवले...
Read more











