Devendra Fadnavis यांनी ‘त्या’ दोन घटनांचा ‘बदला’ घेतला?
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर २ घटना घडल्या ज्यामुळे Devendra Fadnavis यांना बॅकफूटवर जावं लागलं होतं. त्यापैकी पहिली घटना होती भाजप-शिवसेनेची युती तुटणं आणि महाविकास आघाडी सरकारची स्थापना.
Read more