पिंपरी चिंचवडमध्ये थरार ! चोरट्यांना हटकल्यामुळे पोलीस उपनिरीक्षकाच्या देखतच चोरट्यांचा गोळीबार
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील तळेगाव दाभाडेमधून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दरम्यान चोरी करताना हटकल्यामुळे राग येऊन चोरट्यांनी पोलीस उपनिरीक्षकांच्या देखतच गोळीबार केला आणि पसार झाले आहेत.
Read more











