Web Team

Web Team

अग्निवीर आर्मी भरती मेळाव्यासाठी आवश्यक सुविधा पुरविण्याचे निर्देश

भारतीय लष्करामध्ये भरतीसाठी अग्निवीर (पुरुष व महिला मिलिटरी पोलीस) आर्मी भरती मेळाव्याचे डायरेक्टर रिक्रुटिंग, रिक्रुटिंग झोन, पुणे यांच्यामार्फत २० नोव्हेंबर ते २ डिसेंबर २०२३ दरम्यान पुणे येथे आयोजन करण्यात आले...

Read more

जुन्या मुंबईची ओळख असणारे म्हातारीचा बूट, हँगिंग गार्डन 7 वर्षांसाठी बंद होणार !

मुंबईची ओळख असणारे हँगिंग गार्डन हे लवकरच बंद होणार आहे. शहराच्या विकासाच्या प्रक्रियेत जुन्या मुंबईची ओळख आणि शान असणारे हँगिग गार्डन आता काळाच्या पडद्याआड जाणार आहे.

Read more

महिला आरक्षण व्हीप न मानणाऱ्या ‘त्या’ चार खासदारांवर कारवाई होणार ? काय म्हणाले खासदार राहुल शेवाळे,वाचा सविस्तर

हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे भवन येथे आज पत्रकार परिषदे दरम्यान बोलताना शिवसेना लोकसभा गटनेते खासदार राहुल शेवाळे यांनी शिवसेनेचा व्हीप डावलणाऱ्या खासदारांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

Read more

मोठी बातमी : अखेर मुहूर्त ठरला ! शिवसेना आमदार अपात्रतेबाबत कामकाजाचे वेळापत्रक जाहीर, वाचा सविस्तर

शिवसेना आमदार अपात्रतेबाबत दाखल याचिकांवर निर्णय घेण्यास विलंब होत असल्याच्या कारणावरून सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना कठोर शब्दात फटकारले होते. त्यानंतर आता राहुल नार्वेकर यांनी अखेर अपात्रतेबाबतच्या सुनावणीच्या...

Read more

HEALTH : तुपाचा आहारात जास्त उपयोग केल्याने फायदा होण्याऐवजी नुकसान होऊ शकते, वाचा हि माहिती

तूप शतकानुशतके भारतीय अन्नाचा एक महत्त्वाचा भाग आहे. अन्नाची चव वाढवण्याबरोबरच आरोग्यासाठी ही खूप फायदेशीर आहे. कुठल्याही पदार्थात थोडे तूप घातल्यास त्याची चव वाढते.

Read more

CRIME NEWS : सवतीचा फोटो मोबाईलवर पाहून कौटुंबिक कलहातून विवाहितेची आत्महत्या

विवाहित तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. तिच्या पतीने सवतीचा फोटो तिला मोबाईलवर पाठवला होता. त्यानंतर ती तणावात होती.

Read more

GANESH VISARJAN 2023 : पुणे शहरातील वाहतूक व पार्किंग व्यवस्थेच्या अनुषंगाने बदलांचे आदेश जारी

पुणे शहरातील येरवडा वाहतूक विभाग, हडपसर, खडक, डेक्कन, भारती विद्यापीठ आणि लोणी काळभोर वाहतूक विभागांतर्गत वाहतूक सुरक्षित व सुरळीतपणे सुरू राहण्याकरीता वाहतूक बदल तसेच पार्किंग व्यवस्थेतील बदलाच्या अनुषंगाने काही अंतिम...

Read more

SPORTS : भारत – ऑस्ट्रेलिया यांच्यात आज ‘काटे की टक्कर’; कधी, कुठे पाहणार सामना ?

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळल्या जाणाऱ्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना आज (27 सप्टेंबर 2023) ला होणार आहे. या तिसऱ्या सामन्यासाठी दोन्ही संघ राजकोटमध्ये आमने-सामने येणार आहेत. या तीन...

Read more

कृषी : पिकांचे नुकसान झाल्यास 72 तासांच्या आत करा तक्रार, वाचा सविस्तर माहिती

ढगफुटी, अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले असल्यास संबंधित शेतकऱ्यांनी ७२ तासांच्या आत पीक विमा कंपनीकडे ऑनलाइन तक्रार करावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाबासाहेब जेजुरकर यांनी केले आहे.

Read more

World Heart Day : छातीत दुखणे, चिडचिड या समस्यांकडे दुर्लक्ष करू नका , ही एनजाइनाची लक्षणे असू शकतात

एनजाइना हा छातीत दुखण्याचा एक प्रकार आहे, जो जेव्हा हृदयातील रक्ताभिसरण योग्य प्रकारे होत नाही तेव्हा होतो. अशा वेळी छातीत खूप तीव्र वेदना होण्याबरोबर दडपण, जडपणा जाणवतो.

Read more
Page 178 of 207 1 177 178 179 207

FOLLOW ME

INSTAGRAM PHOTOS

error: Content is protected !!