मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावरील पनवेल ते कळंबोली स्थानकादरम्यान मालगाडीचे चार डबे रुळावरुन घसरले
मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावरील पनवेल ते कळंबोली स्थानकादरम्यान मालगाडीचे चार डबे रुळावरुन खाली घसरले. सुदैवाने यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. पण याचा परिणाम लांब पल्ल्याच्या गाड्यांवर झाल्याचं पाहायला मिळतयं....
Read more











