देश-विदेश : इस्रायल पॅलेस्टाईनविरोधात आक्रमक; पॅलेस्टाईनवर केला रॉकेट्सचा वर्षाव
गेल्या काही दिवसांपासून इस्रायलच्या भूमीवर हमासच्या दहशतवाद्यांकडून कारवाया केल्या जात असल्याचे दावे केले जात होते. हे दहशतवादी मोठ्या कारवाईच्या तयारीत असल्याचंही बोललं जात होतं.
Read more











