Maharashtra State Home Department : मुंबई पोलीस दलात कंत्राटी पोलिसांची भरती, 3 हजार पदं भरली जाणार
मुंबई पोलीस दलात तीन हजार कंत्राटी पोलिसांची भरती (Mumbai Police Force Contract Recruitment 2023) करण्याचा निर्णय गृह खात्यानं घेतला आहे. राज्य सुरक्षा महामंडळामार्फत कंत्राटी पद्धतीनं जास्तीत जास्त 11 महिन्यांसाठी ही...
Read more











