Hamas-Israel War : युद्धादरम्यान भारताने पॅलेस्टाइनला सढळ हाताने पाठवली मदत
हमास आणि इस्रायलमध्ये सुरू असलेल्या युद्धादरम्यान जगातील अनेक देशांनी गाझामधील लोकांसाठी मदत सामग्री पाठवण्याचं आवाहन केलं होतं. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्देल फताह अल-सिसी यांना फोन करून...
Read more











