आमदार रोहित पवार यांचा तरुणांसाठी संघर्ष सुरु; बेरोजगारी, रखडलेली नोकर भरती यांसारख्या प्रमुख मागण्यासाठी युवा संघर्ष मोर्चाला प्रारंभ
पुण्यात महात्मा फुले वाड्यात सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुलेंना यांना अभिवादन करुन रोहित पवारांच्या युवा संघर्ष यात्रेला सुरुवात होणार आहे. पुण्यातून या यात्रेला सुरुवात होत असून नागपूरला या यात्रेची सांगता...
Read more











