नवीन घरकुलांचे उद्दिष्टच प्राप्त न झाल्याने राज्यात पंतप्रधान आवास योजना ठप्प
गेल्या दोन वर्षांमध्ये राज्यात नवीन घरकुलांचे उद्दिष्टच प्राप्त न झाल्याने पंतप्रधान आवास योजना ठप्प झाली आहे. तसेच 2020-21 आणि 2021-22 या दोन वर्षांत मराठवाड्यासाठी मंजूर 1 लाख 45 हजार 723...
Read more











