MARATHA RESERVATION : अमोल मिटकरी यांच्या घरासमोर आत्मक्लेष आंदोलन सुरु; अमोल मिटकरींच्या ‘या’ वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता
मराठ्यांना कुणबीचं जात प्रमाणपत्र देण्यासाठी ओबीसीतील कुणबींचं मन वळवण्याचं आवाहन राष्ट्रवादी काँग्रसचे अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी केलं आहे. अमोल मिटकरींच्या या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता...
Read more











