“ड्रग्जसह पकडल्याचा आरोप निराधार, माझा सहभाग आढळला तर…”- एल्विश यादव
वादग्रस्त रिअॅलिटी शो 'बिग बॉस ओटीटी सीझन २'चा विजेता झाल्यापासून एल्विश यादव चर्चेत आहे. अलीकडेच एल्विश यादववर ड्रग्जसह पकडल्याचा आरोप करण्यात आला होता. तसेच त्याच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे,...
Read more











