Web Team

Web Team

“तुमचं विमान वेळेवर आलं नसतं तर माझं विमान टेकऑफ झालं असतं…!” एकनाथ खडसेंचा मुख्यमंत्र्यांशी भावनिक संवाद

काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला होता. अचानक त्यांच्या छातीत दुखू लागल्याने एकनाथ खडसे यांची मुलगी रोहिणी खडसे यांनी मुख्यमंत्री यांना तातडीने माहिती दिली.

Read more

आशिया खंडातील सर्वात मोठे विमानतळ भारतात ! ‘या’ ठिकाणी 1,000 एकर जमिनीवर तयार होणार भव्य विमानतळ, वाचा सविस्तर

विकसित देशांमध्ये तेथील पायाभूत सुविधा महत्त्वाची भूमिका बजावत असते. याच पार्श्वभूमीवर केंद्र शासनाच्या माध्यमातून रस्ते, वीज, पाणी या पायाभूत सुविधा विकसित करण्यावर भर दिला जात आहे.

Read more

DIWALI 2023 : महाराष्ट्राच्या सर्वस्पर्शी विकासाचे स्वप्न साकार करूया; दीपोत्सवाचं पर्व मांगल्य, समृद्धी घेऊन येवो – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

आपल्या महाराष्ट्राच्या सर्वस्पर्शी विकासाचे स्वप्न साकार व्हावे यासाठी आणि जगाने गौरवपूर्ण वाटचालीची दखल घ्यावी यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करूया, असा निर्धार व्यक्त करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील जनतेला दिवाळीच्या मन:पूर्वक...

Read more

धक्कादायक : नागपूरमध्ये भाजप पदाधिकाऱ्यांची हत्या; परिसरात खळबळ

नागपूरच्या पांचगाव येथील भाजप पदाधिकाऱ्याची मध्यरात्री हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. राजू डेंगरे असे हत्या झालेल्या भाजप पदाधिकाऱ्याचे नाव आहे. राजू डेंगरे यांचा मृतदेह विहिरगाव परिसरात आढळून आला.

Read more

मोठी बातमी : श्रीलंका क्रिकेट बोर्डचं सदस्यत्व रद्द, ICC ने नेमकी का केली कारवाई ? वाचा सविस्तर

श्रीलंका क्रिकेटचे सदस्यत्व निलंबित केलं आहे, आयसीसीने वर्ल्ड कप 2023 दरम्यान12. श्रीलंका सरकारने क्रिकेट बोर्ड बरखास्त केलं होतं. त्यानंतर आयसीसीने आपल्या प्रसिद्धीपत्रकामध्ये, श्रीलंका क्रिकेट स्वतंत्रपणे आपला कारभार पाहू शकत नसल्याचं...

Read more

ईडीची मोठी कारवाई : हिरो मोटो कॉर्पचे पवन मुंजाल यांची 25 कोटींची संपत्ती जप्त

हिरो मोटो कॉर्पचे पवनकांत मुंजाल यांच्यावर ईडीने कारवाई केली आहे. त्यामुळे पवन मुंजाल यांच्या अडचणीत वाढ झाली असून ईडीने मुंजाल यांच्याशी संबंधित तीन स्थावर मालमत्ता जप्त केल्या आहेत.

Read more

महाराष्ट्रात किती दिवस आणि कुठे बरसणार अवकाळी पाऊस ? हवामान खात्याने दिले हे स्पष्टीकरण

राज्यात गेल्या काही दिवसांपासून दक्षिण महाराष्ट्रात विशेषता कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील दक्षिण भागात वातावरणात मोठा बदल पहायला मिळत आहे. या भागात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने ढगाळ हवामान पाहायला मिळत आहे.

Read more

CHANDRAKANT PATIL : बाजीराव पेशवे पुतळ्याची चंद्रकांत पाटील यांच्याकडून पाहाणी; बाजीराव पेशव्यांचा इतिहास तरुण पीढीला प्रेरणादायी

एनडीएमध्ये लोकसहभागातून उभारण्यात येणाऱ्या थोरले बाजीराव पेशवे यांच्या पुतळ्याची नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी आज पाहाणी केली. श्रीमंत बाजीराव पेशवे हे देशाच्या इतिहासातील झंझावाती व्यक्तीमत्व होतं.

Read more

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी ! ऐन दिवाळीच्या काळात मेट्रोच्या वेळापत्रकात बदल, नवीन वेळ पहा

ऐन दिवाळीच्या काळातच पुणे मेट्रोच्या वेळापत्रकात महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. सध्या दिवाळीच्या सणानिमित्त खरेदीसाठी बाजारात नागरिकांची गर्दी वाढत आहे. बसेस, मेट्रो, रेल्वे सर्वत्र नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.

Read more

UGC कडून नवा नियम लागू; भारतात उघडणार परदेशी विद्यापीठांचे कॅम्पस

नवीन शैक्षणिक धोरण आल्यानंतर भारताच्या शिक्षण व्यवस्थेत अनेक बदल करण्यात आले आहेत. या मालिकेत आणखी एक काम होणार आहे. आता जगातील अव्वल यादीत समाविष्ट विद्यापीठाची शाखा भारतात सुरू होणार आहे....

Read more
Page 140 of 207 1 139 140 141 207

FOLLOW ME

INSTAGRAM PHOTOS

error: Content is protected !!