मोठी बातमी : ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांच्या घरावर ED ची धाड; जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरणी अडचणी वाढल्या
आज मंगळवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांच्या घरी ED ने धाड टाकली आहे. जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरणी कारवाई करण्यात आली आहे.
Read more











