BIG NEWS : एकनाथ शिंदे यांचीच खरी शिवसेना – राहुल नार्वेकर
महाराष्ट्र आणि खरंतर संपूर्ण देश ज्या निकालाची प्रतीक्षा करत होता,त्या निकालाचे वाचन विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सुरु केले आहे. वाचनाच्या सुरवातीलाच शिवसेना नेमकी कुणाची या महत्वाच्या मुद्यावर निकाल जाहीर...
Read more










