लोकसभा निवडणुकी आधी काँग्रेसला मोठा धक्का ! मिलिंद देवरा यांचा काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा
लोकसभा निवडणुकी आधी काँग्रेसला सर्वात मोठा धक्का बसला आहे. मुंबईतील काँग्रेसचे मिलिंद देवरा यांनी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. आपल्या ट्विटर अकाउंट वरून मिलिंद देवरा यांनी ही माहिती दिली आहे.
Read more











