AYODHYA : अयोध्येत वाढतोय जल्लोष, भारतात पुन्हा दिवाळी…! राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याआधी होणार ‘हे’ विधी आजपासून सुरु
येत्या 22 जानेवारीला अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामांची प्राणप्रतिष्ठापना केली जाणार आहे. यासाठी अयोध्या नगरीच नाही तर संपूर्ण देश उत्साहात तयारी करत आहे. या २२ जानेवारीला भारतात पुन्हा एकदा दिवाळी साजरी केली...
Read more











