सावधान : ‘राम मंदिराबाबत चुकीची माहिती देणे टाळा’, केंद्र सरकारचा मीडिया आणि सोशल मीडियाप्लॅटफॉर्मला इशारा !
राम मंदिराच्या रामलल्ला मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यापूर्वी विविध साइट्स आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अनेक प्रकारची चुकीची माहिती फिरत असल्याचे आढळून आले आहे. याबाबत सरकार आता अॅक्शन मोडमध्ये आले आहे.
Read more











