BIG NEWS : मराठा आरक्षणावर तोडगा निघणार ? जरांगेंची मनधरणी करण्यासाठी छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त मधुकर अर्दड लोणावळ्यात दाखल
लोणावळा : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी शासनाला दिलेला 20 जानेवारीचा अल्टिमेटम संपला आणि त्यांनी आंदोलनाची तलवार उपसून हर हर महादेव म्हणून मुंबईकडे कूच केले आहे. जालन्यातील अंतरवाली सराटी...
Read more











