Web Team

Web Team

Lok Sabha Elections : लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीमधे ‘त्या’ 8 जागांसाठी अंतर्गत खलबती, कोणाला मिळणार संधी ?

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी आणि महायुती मधील अंतर्गत बैठका खलबतींना वेग आला आहेदरम्यान काल महाविकास आघाडीची दुसरी बैठक पार पडली. ज्यामध्ये कोणत्या जागा कोणाच्या पारड्यात पडणार यावर महत्त्वाची...

Read more

MLA Anil Babar : खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार अनिल बाबर यांचे निधन, 74 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

सांगली : खानापूर आटपाडी विधानसभा मतदार संघाचे आमदार अनिल बाबर यांचे आज निधन झाले आहे त्यांनी वयाच्या 74 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे.

Read more

बैठकीला बोलवलं आणि तासभर बाहेरच बसवलं ! वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते डॉ. धैर्यवर्धन पुंडकर यांची संतप्त प्रतिक्रिया

आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांनी रणनीती आखली आहे. प्रत्येक घटक पक्ष आपली ताकद आजमावू पहात आहे. अशातच महाविकास आघाडीची आज बैठक पार पडते आहे. यामध्ये वंचित बहुजन...

Read more

चांगली बातमी : मराठी चित्रपट सृष्टीतील दिग्गज अभिनेते अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार; मुख्यमंत्र्यांनी केली घोषणा !

मराठीसह हिंदी चित्रपट सृष्टी आणि नाट्यसृष्टी गाजवलेले दिग्गज अभिनेते अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. अशोक सराफ यांना कलाक्षेत्रातील आपल्या योगदानासाठी महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार देऊन सन्मानित...

Read more

Rajya Sabha Election 2024 : राज्यसभेच्या 6 जागांसाठी महायुतीने रणशिंग फुंकले, अशी असू शकते रणनीती, वाचा सविस्तर

राज्यसभेच्या Rajya Sabha Election 2024 महाराष्ट्राच्या ६ जागांसाठी निवडणुकीची तारीख जाहीर होताच सर्वच पक्षांनी आता कंबर कसली आहे. सध्या तीनही पक्ष आपापल्या उमेदवारांची चाचपणी करत आहेत.

Read more

World Heritage List : महाराष्ट्रातील ‘या’ 11 गड किल्ल्यांचा युनेस्कोकडे जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये नामांकनासाठी प्रस्ताव

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांच्या अस्तित्वाशी निगडित ती प्रत्येक वस्तू आणि वास्तू मराठी माणसासाठी खास आहे. महाराष्ट्रातील या 11 आणि तामिळनाडूच्या जिंजी किल्ल्याला युनेस्कोच्या २०२४-२५ जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये नामांकनासाठी...

Read more

मराठा आरक्षणानंतर मनोज जरांगे पाटील आता धनगर आणि मुस्लिम आरक्षणाचा लढा लढणार ? पाहतो सरकार कसं आरक्षण देत नाही – मनोज जरांगे पाटील

एकदा मराठा आरक्षणाचा प्रश्न पूर्णपणे मार्गी लागल्यावर धनगर आणि मुस्लिमांना आरक्षण कसे मिळत नाही हे पाहतोच ! असा सज्जड इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.

Read more

Budget Session : संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 31 जानेवारीपासून; केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्प सादर करणार

संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ३१ जानेवारीपासून सुरू होणार असून ९ फेब्रुवारीला संपणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार आहेत. अधिवेशनाची सुरुवात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणाने होणार आहे....

Read more

CRIME NEWS : शाळेत खोड्या काढतो, मोबाईलवर नको ते पाहतो; रागाच्या भरात बापानेच पोटच्या लेकाला पाजले विष, 15 दिवसांनी म्हणे, “माझ्याकडून चूक झाली… !”

सोलापुरातल्या SOLAPUR CRIME या खळबजलक घटनेने बाप लेकाच्या नात्याला काळीमा फासली आहे. सोलापुरातील विजय बट्टू या नराधम पित्याने पोटच्या चौदा वर्षीय विशालला कोल्ड्रिंकमधून विष पाजून Murder संपवलं आहे. आरोपीच्या पत्नीचा...

Read more

Supreme Court : फिर्यादीची ‘जात’ आणि ‘धर्मा’चा उल्लेख तात्काळ थांबवावा, सर्वोच्च न्यायालयाचे सर्व न्यायालयांना निर्देश

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने Supreme Court आपल्या रजिस्ट्री आणि इतर सर्व न्यायालयांना न्यायालयीन खटल्यांमध्ये पक्षकारांची जात किंवा धर्म नमूद करण्याची प्रथा त्वरित थांबविण्याचे निर्देश दिले आहेत. न्यायमूर्ती हिमा कोहली...

Read more
Page 78 of 207 1 77 78 79 207

FOLLOW ME

INSTAGRAM PHOTOS

error: Content is protected !!