Lok Sabha Elections : राज ठाकरे महाविकास आघाडीमध्ये जाणार ? ठाकरे म्हणतात पुढे ठरवू काय करणार, अजून वेळ आहे !
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. महाविकास आघाडी असो, महायुती असो कोणाच्या पदरात किती जागा येणार यावर बैठका सुरू आहेत. अशातच आता मनसे प्रमुख राज ठाकरे हे...
Read more











