Crime News : छत्रपती संभाजीनगरमध्ये घाटी रुग्णालयात चोरट्यांचा धुमाकूळ; रोज 1-2 गाड्या होतात लंपास, घटना CCTV मध्ये कैद
छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयामध्ये चोरट्यांचा Crime News सध्या धुमाकूळ सुरू आहे. रात्रीतून अक्षरशः एक ते दोन गाड्या लंपास होतात. बेगमपुरा पोलीस चौकीमध्ये हे सर्व दुचाकी मालक तक्रार दाखल करत आहेत....
Read more











