Ganpat Gaikwad Firing Case : गणपत गायकवाड गोळीबार प्रकरणी अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट, ‘महेश गायकवाड यांच्याकडे देखील पिस्तूल…! ‘
उल्हासनगरमधील हिल लाईन पोलीस स्टेशनमध्ये झालेल्या गोळीबार प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धक्कादायक गौप्यस्फोट केला आहे. ते म्हणाले की, " गणपत गायकवाड यांनी पोलीस स्टेशनमध्ये फायरिंग केलं. हे घडते वेळी...
Read more











