Web Team

Web Team

Maratha Reservation : मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली; ‘ अमित शहा यांच्याशी आमचे देणे घेणे नाही…’ वाचा नेमकं काय म्हणाले जरांगे पाटील

मराठा आंदोलन मनोज जरांगे पाटील यांनी शुक्रवारी पुन्हा एकदा आमरण उपोषणास सुरुवात केली आहे. सगे सोयरे याबाबतच्या अध्यादेशाची अंमलबजावणी त्वरित करण्यात यावी या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी 10 फेब्रुवारी...

Read more

Senior Journalist Nikhil Wagle : ” काल मृत्यू दारात दारात उभा राहिला होता. केवळ तुमच्या प्रेमामुळे वाचलो ! ” हल्ल्यानंतर निखिल वागळेंची पहिली पोस्ट

काल पुण्यामध्ये वरिष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्या 'निर्भय बनो' या सभेचं आयोजन करण्यात आलं होतं ही सभा होऊ देणार नाही अशी भूमिका पहिल्यापासूनच पुढे भाजपा कार्यकर्त्यांनी घेतली होती त्यानुसार सभेच्या...

Read more

CRIME NEWS : अमरावतीतील तापलेल्या तव्यावर बसून आशीर्वाद देणाऱ्या गुरुदास बाबाला अटक

अमरावतीमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अमरावतीतील तिवसा तालुक्यातील मार्डी येथील एका आश्रमात तापलेल्या तव्यावर बसून आशीर्वाद देणाऱ्या गुरुदास बाबाला अटक करण्यात आली आहे. एका महिलेच्या लैंगिक शोषण प्रकरणी...

Read more

Maratha Reservation : येवल्याचं येडपट ! ” पैसे देऊन याचीका दाखल करायला लावल्या…! ” जरांगे पाटलांची भुजबळांवर कडवी टीका

मराठा आरक्षणावरून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यामध्ये काटे की टक्कर सुरूच आहे. सातत्याने एकमेकांवर शाब्दिक प्रहार दोघांचाही सुरू असतानाच जरांगे पाटील यांनी मंत्री छगन भुजबळ...

Read more

अमित शहांची मोठी घोषणा : लोकसभा निवडणुकीपूर्वी देशभरात नागरिकत्व दुरुस्ती कायदा CAA लागू होणार !

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मोठी घोषणा केली आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी संपूर्ण देशात नागरिकत्व दुरुस्ती कायदा (CAA) लागू करण्यात येणार असल्याची घोषणा अमित शहा यांनी केली आहे.

Read more

मनोज जरांगेंचे आजपासून पुन्हा आमरण उपोषण सुरु; सरकारने सगेसोयरे अध्यादेशाची तातडीने अंमलबजावणी करावी – जरांगे पाटील

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आजपासून (10 फेब्रुवारी) जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषणाला बसणार आहे. राज्य सरकारने सगेसोयरे अध्यादेशाची तातडीने अंमलबजावणी करावी, अशी मागणी जरांगे पाटील यांनी केली...

Read more

Uddhav Thackeray : ” मनोरुगण गृहमंत्री राज्याला लाभलेला आहे…!” फडणवीसांच्या ‘त्या’ वक्तव्यावरून उद्धव ठाकरेंची जहरी टीका

माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येनंतर आता अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. फेसबुक लाईक दरम्यान अभिषेक घोसाळकर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. ही हत्या मॉरिस याने केली आहे असे...

Read more

Mithun Chakraborty : ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती प्रकृती अस्वास्थ्यामुळे रुग्णालयात दाखल

ज्येष्ठ बॉलीवूड अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. छातीत दुखू लागल्याची तक्रार त्यांनी केल्यानंतर त्यांना कलकत्ता येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Read more

मोठी बातमी : छत्रपती संभाजीनगरच्या आरोग्य विभागातील संप पुकारलेल्या 440 आशा सेविकांचे विलंबन

छत्रपती संभाजीनगर मधून एक मोठी बातमी समोर येते आहे. छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या 440 आशा सेविका यांनी संपामध्ये सहभाग घेतला होता. दरम्यान या 440 अशा सेविकांच निलंबन करण्यात आला...

Read more

RAJ THAKREY : ‘हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे’ यांनाही भारतरत्न द्या ! मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची केंद्रसरकारला मागणी

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंह, पीव्ही नरसिंह राव आणि...

Read more
Page 71 of 207 1 70 71 72 207

FOLLOW ME

INSTAGRAM PHOTOS

error: Content is protected !!