Actor Rituraj Singh Passes Away : अनुपमा सिरीयल मधील प्रसिद्ध अभिनेते ऋतुराज सिंह यांचे निधन; वयाच्या 59 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
सोमवारी रात्री टीव्ही मालिका मधील प्रसिद्ध अभिनेते ऋतुराज सिंह यांचे निधन झाले. हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचे निधन झाले असून वयाच्या 59 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे.
Read more











