Big News : 3 मार्च पर्यंत मनोज जरांगेंचे आंदोलन स्थगित; ‘हे’ आहे महत्त्वाचे कारण..
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आपल्या मागण्यांवर अद्याप देखील ठाम आहेत. मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देण्याची आणि मराठा आंदोलकांवर जे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत ते मागे घेण्याची मागणी...
Read more










