शिवसेना उबाठा गटाचे सुधाकर बडगुजर यांच्या अडचणीत वाढ; बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधात्मक कलमान्वये गुन्हा दाखल
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारणात अनेक मोठ्या घडामोडी सुरूच आहेत. दरम्यान आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नवनियुक्त जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर यांच्यावर बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधात्मक कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला...
Read more











