विजय शिवतारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी तडकाफडकी पोहोचले; ” भेटीला विलंब झाला पण मी माझ्या मनातील भावना मुख्यमंत्र्यांसमोर मांडल्या…! ” मुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीनंतर पुढे काय ?
बारामतीमध्ये पवार विरुद्ध पवार अशी लढत निश्चित आहे. असं असतानाच या आगीमध्ये तेल घेऊन स्वतः देखील उडी मारायला विजय शिवतारे तयार आहेत. अजित पवारांच्या विरोधात त्यांनी अत्यंत कठोर भूमिका घेतली...
Read more











