Web Team

Web Team

चांगली बातमी : ‘त्या’ 4 दिवसांमध्ये विद्यार्थिनींना मिळणार सुट्टी ! हे नियम मात्र पाळावे लागणार

मेन्स्ट्रुअल सायकलच्या ४ दिवसांमध्ये विद्यार्थिनींना सुट्टी देण्याचा मोठा निर्णय पंजाब युनिव्हर्सिटीने घेतला आहे. विद्यापीठाकडून 2024 ते 2025 या शैक्षणिक वर्षासाठी हा निर्णय घेण्यात आला असून काही नियमांचे पालन देखील विद्यार्थिनींना...

Read more

सांगलीत गदारोळ ! कार्यालयावरील काँग्रेस शब्द मिटवला; उमेदवारी शिवसेना ठाकरे गटाकडे गेल्याने कार्यकर्ते आक्रमक

सांगलीतील वातावरण अजून देखील धगधगतच आहे. महाविकास आघाडीतून अद्याप देखील काही जागांचा तिढा हा किचकटच आहे. दरम्यान सांगलीची जागा ही शिवसेना उद्धव ठाकरे गटाला गेल्यामुळे काँग्रेस कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाल्याचं...

Read more

PM Narendra Modi : ” खुद्द बाबासाहेब आले तरी संविधान संपवू शकत नाही..! ” पंतप्रधान नरेंद्र मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल

सध्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच नेते एकमेकांवर सडकून टीका करत आहेत. भ्रष्टाचार लोकशाही संविधान अशा अनेक विषयांवर विरोधक पंतप्रधानांवर PM Narendra Modi टीकाटिप्पणी करत आहेत. यावरूनच आज राजस्थानच्या बारमरी येथील...

Read more

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांचा मुलगा सुजात आंबेडकर रुग्णालयात दाखल; भर उन्हात प्रचार सुरू असताना तब्येत बिघडली

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षाचे नेते पदाधिकारी कार्यकर्ते जोमानं प्रचार करत आहेत. अशातच एक बातमी समोर येते आहे. ती वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांचा मुलगा सुजात आंबेडकर...

Read more

प्रकाश आंबेडकरांचा खळबळजनक गौप्यस्फोट ! महाविकास आघाडीच भाजपसोबत साटलोट ? नेमकं काय म्हणाले प्रकाश आंबेडकर, वाचा सविस्तर

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रोज नवीन खळबळजनक राजकीय घटना घडते आहे. अशातच आता वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी एक खळबळजनक गौव्यस्फोट केला आहे. ते म्हणाले की, महाविकास आघाडीने भाजपसोबत...

Read more

रामेश्वरमच्या कॅफेत झालेल्या ब्लास्ट मागचा मास्टरमाईंड NIA च्या जाळ्यात अखेर अडकलाच; बॉम्ब पेरणारा आणि कट रचणारा दोघेही गजाआड

रामेश्वरम कॅफे ब्लास्ट प्रकरणी एक मोठी बातमी समोर येते आहे. या कॅफेतील ब्लास्ट एनआयएने मास्टरमाइंडच्याच मुस्क्या आवळल्या आहेत. अब्दुल मतीन ताहा असं या ब्लास्ट मागील मुख्य सूत्रधाराचं नाव आहे.

Read more

Nashik : ” कमळ चिन्हावर निवडणूक लढणार असल्याची चर्चा निरर्थक ! ” छगन भुजबळ यांनी स्पष्ट सांगून टाकलं

नाशिक मधून महायुतीचा उमेदवार कोण ? याबाबत अजूनही वाद सुरूच आहे. दरम्यान छगन भुजबळ Chhagan Bhujbal हे कमळ चिन्हावर निवडणूक लढणार अशा चर्चा नाशिकमध्ये सुरू होत्या. यावर आता स्वतः छगन...

Read more

Kolhapur : संजय मंडलिक यांनी माफी मागण्यास दिला थेट नकार; कोल्हापूरचे खरे वारसदार कोण? मंडलिकांच्या विधानाने राज्यातून संताप व्यक्त

कोल्हापूरमध्ये महाराजांच्या वंशावळीबाबत खासदार संजय मंडलिक यांच्या विधानाने राज्यभरात खळबळ माजली आहे.

Read more

कोल्हापूरचं वातावरण तापलं ! ” आत्ताचे महाराज खरे वारसदार नाही, ते सुद्धा दत्तकच आलेले आहेत..! ” संजय मंडलिकांचे वादग्रस्त वक्तव्य

कोल्हापूरमध्ये शाहू महाराज छत्रपती यांच्या विरोधात शिवसेनेचे उमेदवार संजय मंडलिक हे आहेत. आज संजय मंडलिक यांनी एका भर सभेमध्ये शाहू महाराज छत्रपती यांच्यावर खळबळ जनक विधान केले आहे. यामुळे कोल्हापूरचे...

Read more

Madha Lok Sabha Election 2024 : ठरलं तर ! माढ्यात धैर्यशील मोहिते पाटीलचं महाविकास आघाडीचे उमेदवार; निंबाळकरांना तगड आव्हान

माढ्यातील लोकसभा निवडणुकीची Madha Lok Sabha Election 2024 चुरस आता वाढली आहे. गेल्या काही दिवसांपासून धैर्यशील मोहिते पाटील यांच्या नाराजी बाबत वादळ उठले आहे. मोहिते पाटील हे माढ्यातील बडे प्रस्थ...

Read more
Page 37 of 207 1 36 37 38 207

FOLLOW ME

INSTAGRAM PHOTOS

error: Content is protected !!