Web Team

Web Team

Salman Khan : ‘या’ कारणाने सलमान खानच्या घराबाहेर हवेत गोळीबार; लॉरेन्स बिश्नोईच्या गॅंगमधील शुटर कालूने केला गोळीबार; नेमकी घटना काय ? वाचा सविस्तर

रविवारी पहाटे पाचच्या सुमारास प्रसिद्ध अभिनेता सलमान खान Salman Khan याच्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटच्या बाहेर दोन हल्लेखोरांनी हवेत गोळीबार केला. या घटनेने एकच खळबळ उडाली असून पोलिसांनी या आरोपींना...

Read more

Satara Lok Sabha Elections : साताऱ्यातून अखेर उदयनराजे भोसलेंनाच उमेदवारी जाहीर ! भाजपने आज केली अधिकृत घोषणा

अनेक दिवसांपासून महायुतीमध्ये साताऱ्या लोकसभा मतदारसंघाबाबत Satara Lok Sabha Elections तिढा सुटता सुटत नव्हता. अखेर आज महायुतीच्या वतीने भाजपने उदयनराजे भोसले Udayanraje Bhosale यांना अधिकृत उमेदवारी जाहीर केली आहे.

Read more

Dr. Amol Kolhe : पोषण नेमकं कोणाचं ? गरोदर मातांचं की कंत्राटदारांचं? अमोल कोल्हे संतापले, नेमका प्रकार काय, वाचा सविस्तर

शिरूर तालुक्यातून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शिरूर तालुक्यातील आंबळे गावामध्ये गरोदर माता आणि बाळांना दिलेल्या पोषण आहारात चक्क अळ्या सापडल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. याबाबत खासदार अमोल कोल्हे...

Read more

Lok Sabha Elections 2024 : भेटीगाठी, बैठका, पाठिंबा, आता उद्या पुन्हा शिवतीर्थवर महत्त्वाची बैठक.. ! महायुतीला चौथे ‘इंजिन’ लागणार का ?

मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आपल्या गुढीपाडवा मेळाव्यामध्ये नरेंद्र मोदी यांना आपला पाठिंबा जाहीर केला. यानंतर मनसेमध्ये काही लहान-मोठी वादळ देखील आली. त्यांना आज शांत केल्यानंतर पुन्हा एकदा राज ठाकरे...

Read more

Kiran Mane : छत्रपती उदयनराजे जर भाजपकडून उभे राहिले तर मी त्यांना मत देणार नाही; संजय मंडलिक यांनी शाहू छत्रपतींच्या केलेल्या अपमानानंतर मोठे पडसाद पडायला सुरुवात

महाराष्ट्रासाठी छत्रपती शिवाजी महाराज हा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. अशातच त्यांच्या वंशजांबाबत केलं जाणार अपमानजनक वक्तव्य यामुळे महाराष्ट्रात मोठ्या वादाची ठिणगी पडली आहे. भाजप उमेदवार संजय मंडलिक यांनी शाहू छत्रपतींचा...

Read more

Goa Crime : गोव्यात 15 नराधमांचा पाच वर्षाच्या मुलीवर अत्याचार; नंतर केली गळा दाबून हत्या, गोवा पोलीस ॲक्शन मोडमध्ये

गोव्यामधील पणजी शहरातून अत्यंत घृणास्पद बातमी समोर येते आहे. एका पाच वर्षाच्या चिमुरडीवर 15 ते 20 नराधमांनी बलात्कार केला आणि त्यानंतर तिची गळा दाबून हत्या केली आहे. याप्रकरणी गोवा पोलीस...

Read more

Ayodhya Ram Mandir : रामनवमीला होणार रामलल्लाचा सूर्यअभिषेक, अयोध्येमध्ये जय्यत तयारी सुरु

रामनवमी दरवर्षी चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या नवव्या दिवशी साजरी केली जाते. यंदा रामनवमी 17 एप्रिलला आहे. शास्त्रांनुसार प्रभू श्रीरामांनी याच दिवशी अवतार घेतला होता. त्यामुळे चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या नवव्या...

Read more

Lok Sabha Elections 2024 : वसंत मोरे पुन्हा एकदा राज ठाकरेंच्या भेटीला जाणार ! ” मी प्रयत्न करेन, काय करावे हा सर्वस्वी त्यांचा निर्णय..! ” नेमकं काय म्हणाले वसंत मोरे, वाचा सविस्तर

पुण्यामध्ये मनसेचे वसंत मोरे यांचा चांगला दबदबा होता. 18 वर्ष त्यांनी मनसेची साथ सोडली नाही. पण अखेर अंतर्गत वादविवादानंतर त्यांनी मनसेला सोडचिठ्ठी दिली आहे. आणि त्यानंतर आता वंचित बहुजन आघाडीच्या...

Read more

Raj Thackeray : ” राम मंदिर मोदींच्या काळात पूर्ण झालं हे वास्तव आहे, नेतृत्व खंबीर असल्याने पाठिंबा दिला ! ” राज ठाकरेंचं स्पष्टीकरण

मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या मेळाव्यामध्ये नरेंद्र मोदी यांना आपला पाठिंबा जाहीर केला. परंतु यानंतर केवळ महायुतीने त्यांच्या निर्णयाचा स्वागत केलं तर त्यांच्या स्वपक्षातून देखील अनेकांनी विरोध केला तसेच...

Read more

Sanjay Raut : ” भ्रष्टाचाराचं शेण खाण्यापेक्षा मटण खाणं चांगलं ! गोमांस निर्यात करणाऱ्यांकडून भाजपने कोट्यावधींचा निधी घेतल्याचा संजय राऊतांचा घणाघाती आरोप

लोकसभा निवडणुका जवळ येत आहेत तसे पक्षाचे प्रमुख नेते एकमेकांवर गंभीर आरोप करत आहेत. एकीकडे भाजपच्या नेत्याने थेट शाहू छत्रपतींना खरे वारसदार आहात का ? असा सवाल केला तर आता...

Read more
Page 36 of 207 1 35 36 37 207

FOLLOW ME

INSTAGRAM PHOTOS

error: Content is protected !!