Big News : सांगलीत काँग्रेसला विशाल पाटलांचा बंड शमावण्यात अपयश; अपक्ष निवडणूक लढवणारचं !
सांगलीतून एक मोठी बातमी समोर येते आहे. काँग्रेस सोबत बंड केलेले विशाल पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला नसून लिफाफा या चिन्हावर ते अपक्ष निवडणूक लढवणार आहेत.
Read more











