Lok Sabha Election 2024 : ” कॉंग्रेसने बाबासाहेबांचा विरोध केला, पहिल्या निवडणुकीत काँग्रेसनेचं त्यांचा पराभव केला. ! ” उपमुख्यमंत्री अजित पवारांचा काँग्रेसवर थेट हल्लाबोल
लोकसभा निवडणुकीच्या Lok Sabha Election 2024 पार्श्वभूमीवर भाजपला BJP अबकी बार 400 पार असा नारा दिला आहे. पण या भाजपच्या नाऱ्यावरूनच काँग्रेसन भाजपवर नवीन आरोप लावला आहे.
Read more











