Samruddhi Mahamarg Accident : समृद्धी महामार्गावर सतत होणाऱ्या अपघाताची कारणं काय?
Samruddhi Mahamarg सुरू झाल्यापासून अपघाताच्या घटना वारंवार घडत असल्याने त्याचा अभ्यास करण्यासाठीची गरज निर्माण झाली होती. काही महिन्यांपूर्वी नागपूरच्या व्हीएनआयटी संस्थेच्या सिव्हिल इंजिनिअरिंग शाखेच्या Transportation इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी समृद्धी महामार्गावरील अपघाताची...
Read more