2024 ला INDIA चा मुकाबला NDA सोबत, बंगळुरू येथील बैठकीत विरोधकांच्या आघाडीला नवीन नाव
देशातील तब्ब्ल २६ विरोधी पक्षाच्या नेत्यांच्या नेतृत्वात १८ जुलैला बैठक झाल्यानंतर पत्रकार परिषद बोलावण्यात आली होती. या पत्रकार परिषदेत NDA विरुद्ध देशातील तब्बल २६ विरोधी पक्षाच्या नव्याने संघटित आघाडीला ‘इंडिया’(INDIA)...
Read more