CM EKNATH SHINDE : राज्यातील सकारात्मक, शांततापूर्ण वातावरण बिघडवण्याचे काम कोणी करू नये
मराठा आरक्षणा संदर्भात राज्य सरकारचे सकारात्मक प्रयत्न असून मराठा समाज बांधवांनी कुठल्याही अपप्रचाराला बळी पडू नये असे आवाहन करतानाच राज्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडेल असा खोडसाळपणा कुणी करू नये, असे...
Read more