Engineer’s Day च्या दिवशी अक्षय कुमारने शेअर केला जसवंत सिंहचा फोटो, लिहिलं ‘आई-वडिलांची इच्छा पूर्ण झाली…!’
दरवर्षी १५ सप्टेंबर रोजी अभियंता दिन साजरा केला जातो. अशा तऱ्हेने प्रत्येकजण या खास प्रसंगी अभियंत्यांना वेगवेगळ्या शुभेच्छा देत आहे. अक्षय कुमारने ही इंजिनिअर्स डेनिमित्त एक पोस्ट केली आहे.
Read more