ICC Cricket World Cup पूर्वी प्रमुख खेळाडूंच्या दुखापतींमुळे संघांच्या अडचणीत वाढ, दुखापतग्रस्त खेळाडूंच्या प्लेइंग इलेव्हनवर एक नजर
दुखापतग्रस्त खेळाडूंची यादी : आयसीसी वनडे विश्वचषक 2023 सुरू होण्यास खूप कमी वेळ शिल्लक आहे. या स्पर्धेला ५ ऑक्टोबरपासून सुरुवात होणार असून अंतिम सामना १९ नोव्हेंबरला होणार आहे.
Read more