Web Team

Web Team

Smart Super Meters : महावितरणच्या स्मार्ट सुपर मीटरमुळे तब्बल 12 हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीचे संकट

आता वीज कंपन्या देखील स्मार्ट प्रीपेड मीटर लावणार आहेत. हे काम अदानींसह चार खासगी कंपन्यांना देण्यात आले आहे. या मीटरमुळे मीटर रिडींग आणि देयक वाटपाची कामे बंद होणार असल्याने ऐन...

Read more

ACCIDENT : भरधाव कारने शेतमजुरांना चिरडले; तिघांचा मृत्यू तर तीन जण गंभीर जखमी

कल्याण-नगर महामार्गावरील डिंगोरे हद्दीत दत्त मंदिराजवळील कठेश्वरी पुलाजवळ भरधाव येणाऱ्या कारने परप्रांतीय पाच मजुरांना चिरडल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

Read more

19th Asian Games : आशियायी स्पर्धेत भारताने उभारला ‘विजयस्तंभ’; मिळवली 5 सुवर्ण पदके

आशियाई क्रीडा 2023 मध्ये भारतीय संघासाठी रविवारचा दिवस चांगला होता. भारताला एकूण 5 पदके मिळाली आहेत. आशियाई खेळांमध्ये भारतातून एकूण 655 खेळाडू सहभागी झाले आहेत, जे आतापर्यंत देशातील सर्वात मोठे...

Read more

PUNE CRIME : 5 दिवसांपासून सुरू होता धृवचा तपास; खंबाटकीमध्ये आढळला मृतदेह

पुण्यातील ध्रुव सोनवणे हा तरुण गेल्या पाच दिवसांपासून बेपत्ता होता. पुणे पोलीस त्याचा कसून शोध घेत होते. अशातच खंबाटकी घाटामध्ये असणाऱ्या एका नाल्यामध्ये ध्रुवचा मृतदेह सापडला आहे.

Read more

Guardian Minister Chandrakant Patil : गणेशोत्सवासाठी 200 स्वच्छतागृह, 3 व्हॉनिटी व्हॅन, पोलीस व मनपा कर्मचाऱ्यांसाठी जेवणाची व्यवस्था

गणेशोत्सवाचे शेवटचे तीन दिवस आणि अनंत चतुर्दशीला ही व्यवस्था पुणे शहरातील गर्दीच्या ठिकाणी करण्यात येईल, अशी माहिती पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली.

Read more

धक्कादायक : मुंबई विमानतळावर निळ्या बॅगमध्ये बॉम्ब ठेवल्याचा निनावी कॉल; सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका निळ्या बॅगमध्ये बॉम्ब ठेवल्याचा निनावी कॉल शनिवारी आला होता. या कॉलनंतर सुरक्षा रक्षक अलर्ट मोडवर आले , आणि विमानतळाचा कानाकोपरा पिंजून काढला.

Read more

जिल्हा परिषद पदभरती : चार वर्षे उलटून गेले तरीही परीक्षेसाठी भरलेले शुल्क परत मिळेना, उमेदवारांमध्ये संभ्रम

2019 साली झालेल्या जिल्हा परिषद पदभरती रद्द झाली होती. यासाठी आता चार वर्षे उलटून गेले आहेत. तरीही अद्याप उमेदवारांनी परीक्षेसाठी भरलेले शुल्क परत मिळालेले नाही.

Read more

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची 670 झोपडीधारक सभासदांच्या झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाला भेट

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण निगडी येथील शरदनगर आणि दुर्गानगरच्या ६७० झोपडीधारक सभासदांच्या पुनर्वसन प्रकल्पाला भेट दिली.

Read more

‘सत्य मांडणाऱ्या लोकांवर सूडबुद्धीने कारवाई केली जाते…’! शरद पवारांचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केला आहे. भारत मुक्ती मोर्चाच्या वतीने सत्यशोधक समाज स्थापनेच्या शतक उत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त सत्यशोधक संमेलनाचे उद्घाटन शरद पवार यांच्या हस्ते संपन्न...

Read more

One Nation One Election Panel : वन नेशन वन इलेक्शन कमिटीची पहिली बैठक संपन्न, अनेक पैलूंवर चर्चा

माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी वन नेशन वन इलेक्शनसंदर्भात स्थापन करण्यात आलेल्या समितीसोबत शनिवारी पहिली बैठक घेतली. या बैठकीत सदस्यांनी भागधारक आणि राजकीय पक्षांशी चर्चा करून सूचना घेण्याचा निर्णय घेतला.

Read more
Page 180 of 207 1 179 180 181 207

FOLLOW ME

INSTAGRAM PHOTOS

error: Content is protected !!