Web Team

Web Team

Earthquake : दिल्ली NCR मध्ये भूकंपाचे दोन तीव्र धक्के

राजधानी दिल्लीमध्ये आज दिनांक 3 ऑक्टोबरला भूकंपाचे दोन जोरदार धक्के बसले आहेत. भूकंपाच्या या धक्क्यामुळे बराच वेळ जमीन हजरत असल्याने नागरिकांनी घरातून आणि ऑफिसमधून बाहेर धाव घेतली आहे.

Read more

Food and civil supplies : दिवाळीनिमित्त शंभर रुपयांत आनंदाचा शिधा

दिवाळीनिमित्त शिधापत्रिकाधारकांना शंभर रुपयांत आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

Read more

धक्कादायक : नांदेड जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयातून गेल्या 24 तासात 12 नवजात बालकांसह अनेकांचा मृत्यू

महाराष्ट्राच्या नांदेड जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी उघडकीस आली आहे. नांदेड जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयातून गेल्या 24 तासात बारा नवजात बालकांसह अनेकांचा मृत्यू झाला आहे.

Read more

MAHARASHTRA POLITICS : नांदेड आणि छत्रपती संभाजीनगरच्या ‘त्या’ घटनेवरून संजय राऊत यांनी मागितला मुख्यमंत्र्यांचा राजीनामा

नांदेड तसेच छत्रपती संभाजीनगरच्या शासकीय रुग्णालयात रुग्णांचे मोठ्या प्रमाणात मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. मृतांमध्ये नवजात बालकांचा अधिक समावेश असल्याने खळबळ उडाली आहे.

Read more

ISRO Mission Mars : इस्रोचे तब्बल 9 वर्षांनी पुन्हा ‘मिशन मंगळ’

भारताची अंतराळ संस्था असणारी इस्रो आता मंगळ ग्रहावर आणखी एक अंतराळ यान पाठवण्याची तयारी करत आहे. इस्रोने आपल्या पहिल्या प्रयत्नामध्ये मंगळ ग्रहाच्या कक्षेत एक अंतराळ यान यशस्वीपणे पाठवले होते.

Read more

MAHARASHTRA POLITICS : पुणे लोकसभेसाठी उमेदवार ८ ऑक्टोबरला ठरणार ? काँग्रेसच्या ‘या’ दोन नेत्यांच्या नावाची चर्चा

८ ऑक्टोबर रोजी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक पुण्यात होणार आहे. ८ ऑक्टोबरला होणाऱ्या या बैठकीत काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, आमदार सत्यजित पाटील, आमदार प्रणिती...

Read more

Registration of Births and Deaths Act 2023 : 1 ऑक्टोबरपासून बर्थ सर्टिफिकेट असेल तर इतर कागदपत्रांची गरज नाही, वाचा सविस्तर

तुम्ही वाचलं ते अगदी बरोबर आहे. आज पासून अर्थात एक ऑक्टोबरपासून बर्थ सर्टिफिकेट हे देशभरात सिंगल डॉक्युमेंट म्हणून गणले जाणार आहे. जर तुमच्याकडे बर्थ सर्टिफिकेट असेल, तर बहुतेक ठिकाणी तुम्हाला...

Read more

FACT CHECK : पॅनकार्ड तुटल्यास काय करावे, वाचा सविस्तर माहिती

आपल्याला बँक खाते उघडायचे असेल किंवा मालमत्ता खरेदी करायची असेल, अशा सर्व आर्थिक कामांसाठी पॅनकार्ड असणे अत्यंत आवश्यक आहे. आधार कार्डप्रमाणेच पॅन असणे हा देखील तुमच्या ओळखीचा मोठा पुरावा आहे.

Read more

क्रिकेटच्या महापर्वाची जोरदार तयारी ; वर्ल्डकपमध्ये तब्बल 9 भाषांमध्ये ऐकायला मिळणार कॉमेंट्री

क्रिकेटच्या महापर्वाला 5 ऑक्टोबरपासून सुरूवात होणार असून त्याच्या 1 दिवस आधीच ओपनिंग सेरेमनी असेल. यावेळी वर्ल्डकपमध्ये सहभागी 10 देशांचे कर्णधार एकत्र येणार आहेत. न्यूझीलंड आणि इंग्लंडमध्ये वर्ल्डकपचा पहिला सामना रंगणार...

Read more

पत्रकार हल्ल्यासंबंधी कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी शासन सकारात्मक – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

पत्रकार हल्ल्यासंबंधी कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी शासन सकारात्मक असून त्याबाबत पोलीस अधिकाऱ्यांनाही या कायद्याबाबत माहिती देण्यात येईल, असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले.

Read more
Page 174 of 207 1 173 174 175 207

FOLLOW ME

INSTAGRAM PHOTOS

error: Content is protected !!