MAHARASHTRA POLITICS : अजित पवार सरकारवर नाराज ? पवारांच्या सरकारी कार्यक्रमातील गैरहजेरींबाबत रावसाहेब दानवे यांनी दिले स्पष्टीकरण…
उपमुख्यमंत्री अजित पवार सरकारवर नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आले असताना अजित पवार यांची प्रकृती बरी नसल्याचं कारण सत्ताधाऱ्यांनी दिले आहे.
Read more











