Home Minister Devendra Fadnavis : ” घटना गंभीर ! कुणालाही सोडणार नाही, अगरवालला पिझ्झा, बर्गर देणाऱ्या पोलिसांना बरखास्त करू !” गृहमंत्री देवेंद्र फडणवीस कडाडले
पुण्यामध्ये शनिवारी रात्री उशिरा झालेल्या अपघातानंतर दोघा तरुणांना हाकणाक बळी गमवावा लागला आहे. या घटनेनंतर प्रकरण मोठ्या प्रमाणावर दाबण्याचा प्रयत्न झाला. कारण बड्या बिल्डरच्या चिरंजीवांनी हा अपघात केला होता.
Read more











