Public Interest litigation : ध्वनिप्रदूषण टाळण्यासाठी डीजे आणि लेझर बंदी विषयी कॅटलिस्ट फाउंडेशन जनहित याचिका दाखल करणार
उत्सवी ध्वनिप्रदूषण टाळण्यासाठी कॅटलिस्ट फाउंडेशनने ठोस भूमिका घेतली आहे. डीजे आणि लेझरमुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी कॅटलिस्ट फाउंडेशनमार्फत न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात येणार आहे.
Read more











