Web Team

Web Team

‘Tiger 3’ चा ट्रेलर लवकरच…! सलमान खानच्या चित्रपटाला CBFC कडून प्रमाणपत्र

मनीष शर्मा दिग्दर्शित स्पाय थ्रिलर चित्रपट 'टायगर ३'ची चाहत्यांमध्ये प्रचंड क्रेझ पाहायला मिळत आहे. सलमान खानस्टारर 'टायगर 3'चा ट्रेलर लवकरच रिलीज होणार आहे.

Read more

Parenting Tips : मुलांमध्ये वाढतोय चिडचिडेपणा? मुलांना ओरडण्याची नाही तुमच्या मदतीची आहे गरज, या टिप्स नक्की फॉलो करा

आजची मुले पूर्वीपेक्षा खूप वेगळ्या पद्धतीने वाढली आहेत. बहुतेक लोक आपल्या बाळाचे लाड करण्याची एकही संधी सोडत नाहीत. लहानपणापासूनच त्यांचा प्रत्येक आग्रह पूर्ण करून पुढचा काळ पालकांसाठी अधिक त्रासदायक ठरतो.

Read more

MAHARASHTRA POLITICS : “छगन भुजबळ यांना फक्त मंत्रिपद हवं होतं, त्यासाठी ते भाजपसोबत गेले…!” संजय राऊत यांचा भुजबळांवर हल्लाबोल

छगन भुजबळ यांनी थेट शरद पवार, राष्ट्रवादी पक्ष आणि महाविकास आघाडीवर कडव्या भाषेत टीका केली होती. त्याच्या या वक्तव्यांचा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी चांगलाच समाचार घेतला आहे.

Read more

MAHARASHTRA POLITICAL CRISIS : ठाकरे-शिंदेंच्या वकिलांमध्ये जोरदार युक्तिवाद, आज काय घडले? वाचा सविस्तर

शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज सुनावणी नियोजित केली होती. आज दुपारी २ वाजता सुनावणी झाली. जवळपास तीन तास आज युक्तिवाद झाला आहे.

Read more

मोठी बातमी : नागपूरमध्ये काँग्रेसच्या जिल्हानिहाय आढावा बैठकीत तुफान राडा ; पक्षांतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर

आगामी लोकसभा निवडणुकीची तयारी म्हणून काँग्रेसकडून पूर्व विदर्भातील जिल्हानिहाय आढावा बैठक नागपूरच्या महाकाळकर सभागृहात आयोजित करण्यात आली होती. मात्र, या बैठकीत तुफान वाद उफाळून आला आहे.

Read more

PUNE : ससून सर्वोपचार रुग्णालयातील अमली पदार्थ प्रकरणी चौकशी समिती गठित – मंत्री हसन मुश्रीफ

ससून सर्वोपचार रुग्णालय, पुणे येथील अमली पदार्थ प्रकरण व त्यासंबंधित घटनेबाबत सविस्तर चौकशी करण्याकरिता चौकशी समिती गठित करण्यात आली असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये मंत्री हसन मुश्रीफ यांनी...

Read more

Israel war video : मध्यरात्री 10 रॉकेट हल्ले आणि हमासची सर्वात धोकादायक फौज ‘नुखबा एलिट’ उद्ध्वस्त

इस्रायल आणि पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना हमास यांच्यात आता सीमेपलीकडून युद्ध सुरू झाले आहे. इस्रायलच्या लोकांना बंधक बनवून हमास धमक्या देऊन क्षेपणास्त्र हल्ले करत असताना इस्रायलने हमासचा खात्मा करण्याचा निर्धार केला...

Read more

विजेचा वाढता वापर लक्षात घेऊन केंद्र सरकारने सुरू केली “एकात्मिक ऊर्जा विकास योजना”

आधुनिक जीवनशैलीमुळे विजेचा वाढता वापर लक्षात घेतला वीज वितरण प्रणालीच्या विस्तारीकरण आणि बळकटीकरण करण्याच्या दृष्टिकोनातून पायाभूत सुविधांमध्ये वाढ करण्यासाठी केंद्र शासनाने सर्व राज्यांसाठी एकात्मिक ऊर्जा विकास योजना सुरू केली आहे....

Read more

MURDER MISTRY : अपघातात उच्चशिक्षित विवाहितेने गमावला जीव; पण जेव्हा सत्य समोर आले तेव्हा कुटुंबाला बसला धक्का

२७ सप्टेंबर रोजी नाशिक मधील नांदगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये मन्याड फाटा या ठिकाणी एका दुचाकीचा अपघात झाला. या अपघातामध्ये विवाहित डॉक्टर युवतीचा मृत्यू झाला. या विवाहितेच्या अचानक मृत्यू मुळे तिच्या...

Read more

DASARA MELAVA : शिवाजी पार्कवर दसरा मेळावा उद्धव ठाकरेंचाचं ! मुंबई महापालिकेकडून ठाकरे गटाला परवानगी

मुंबईच्या दादरमधील शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी मुंबई महापालिकेने शिवसेनेच्या ठाकरे गटाला परवानगी दिली आहे. येत्या 24 ऑक्टोबरला उद्धव ठाकरे यांची तोफ मुंबईतील शिवाजी पार्क मैदानात धडाडणार आहे.

Read more
Page 165 of 207 1 164 165 166 207

FOLLOW ME

INSTAGRAM PHOTOS

error: Content is protected !!