Conservation of Forts : गडकिल्ल्यांचे संवर्धन करतांना सौर दिवे आणि घनकचरा व्यवस्थापन सुविधा करा : डॉ.नीलम गोऱ्हे
विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत जिल्ह्यातील विविध विकासकामांचा आढावा घेतला. गडकिल्ल्याचे संवर्धन करतांना त्या ठिकाणी सौर ऊर्जा आणि घनकचरा व्यवस्थापनाची व्यवस्था करावी, असे निर्देश त्यांनी...
Read more











