Web Team

Web Team

‘नमो ११ कलमी कार्यक्रम’ अंमलबजावणीचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा;विभागांनी गतीने कार्यवाही करण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

मुंबई : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ७३ व्या वाढदिवसानिमित्त राज्यात ‘नमो ११ कलमी’ कार्यक्रम राबविण्यास राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे, या कार्यक्रमात समाजातील सर्व घटकांच्या कल्याणाचा विचार करण्यात आला असून...

Read more

राज्यभरातील खर्च न केलेला निधी खर्च करण्यास फेब्रुवारी 2024 ची डेडलाईन

राज्यातील महापालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषदा या स्थानिक स्वराज्य संस्थांबरोबरच शासनाच्या विविध विभागांना दिलासा देत अखर्चित निधी फेब्रुवारी 2024 पर्यंत खर्च करण्यास वित्त विभागाने मान्यता दिली आहे.

Read more

महत्वाची बातमी : मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग आजपासून 19 ऑक्टोबर पर्यंत दुपारी 1 तास राहणार बंद

यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर हायवे ट्रॅफीक मॅनेजमेंट सिस्टम अंतर्गत गॅन्ट्री उभारण्याचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत सुरू असून १७ ते १९ आणि 26 ऑक्टोबर रोजी दुपारी १२ ते १...

Read more

ऐतिहासिक भिडे वाड्याचे रुपांतर लवकरच राष्ट्रीय स्मारकात होणार,पुण्यात भाजपाकडून साखर वाटून आनंदोत्सव

स्त्रियांना शिक्षणाची कवाडे उगडून देणारे महात्मा ज्योतिबा फुले आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांनी बुधवार पेठेतील भिडे वाडा येथे पहिली शाळा सुरु केली होती. गेली अनेक वर्षांपासून या ठिकाणी राष्ट्रीय स्मारक...

Read more

नवरात्रोत्सवातच मुंबई उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल; क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंच्या स्मारक उभारणीचा मार्ग मोकळा

महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या दाम्पत्याने पुण्यातील ज्या भिडे वाड्यात महिला शिक्षणाची मुहुर्तमेढ रोवली, त्या भिडे वाड्यासंदर्भात त्या जागेत असणाऱ्या पोटभाडेकरुंची जागेसंदर्भातील याचिका मुंबई उच्च न्यायालयाने आज...

Read more

धक्कादायक : नवले पुलावर झालेल्या भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू, दोन बालकांचा समावेश

अग्निशमन दल नियंत्रण कक्षात राञी ०९•१३ वाजता नवले पूल, स्वामीनारायण मंदिराजवळ ट्रकचा अपघात होऊन पेट घेतला. व काही लोक त्यामधे अडकले आहेत.

Read more

Israel–Hamas war : इस्रायलने बंद केलेला पाणीपुरवठा पुन्हा सुरू केला, गाझामध्ये थेंबासाठी तळमळणाऱ्या लोकांना दिलासा

गाझा पट्टी सध्या मूलभूत सुविधांसाठी तळमळत आहे. इस्रायलने गाझाच्या नागरिकांना विजेसह पाणी ही नाकारले आहे. दरम्यान, इस्रायलने आश्वासन े देऊनही गाझा पट्टीला पाणीपुरवठा सुरू केलेला नाही, असे हमासने सोमवारी सांगितले

Read more

Dasara Melava : शिंदे गटाचा दसरा मेळावा ‘आझाद मैदाना’वर !

यंदाचा शिंदे गटाचा मेळावा हा आझाद मैदानावर घेण्यात येणार आहे. शिंदे गटाकडून क्रॉस मैदान आणि आझाद मैदान ही दोन मैदानं ठरवण्यात आली होती.

Read more

PUNE JOBS : नवी पेठ येथील सैनिकी मुलींचे वसतिगृहात तात्पुरत्या स्वरूपात अशासकीय पदभरती

पुणे शहरातील नवी पेठ येथील सैनिकी मुलींच्या वसतिगृहात सहायक वसतिगृह अधीक्षिका हे तात्पुरत्या स्वरूपातील अशासकीय एक पद भरण्याकरिता २३ ऑक्टोबर रोजी भरती प्रक्रिया राबविण्याचे प्रस्तावित आहे, अशी माहिती जिल्हा सैनिक...

Read more

रुग्णवाहिकेला रस्ता न दिल्यास होऊ शकतो 10 हजार रुपयांचा दंड

रस्ते अपघात कमी व्हावेत म्हणून बेशिस्त वाहनचालकांचा दंड वाढविण्यात आला. मात्र, अद्याप अपघात व अपघाती मृत्यू कमी झालेले नाहीत. दररोज बेशिस्त वाहनांना वाहतूक पोलिसांकडून ऑनलाइन दंड केला जातो.

Read more
Page 161 of 207 1 160 161 162 207

FOLLOW ME

INSTAGRAM PHOTOS

error: Content is protected !!