वीज महाग होण्यामागे अदानीच कारणीभूत; राहुल गांधी यांचा अदानींवर गंभीर आरोप, वाचा काय म्हणाले गांधी
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज पत्रकार परिषद घेऊन पुन्हा एकदा अदानी समूहावर हल्लाबोल केला आहे. वीज महाग होण्यामागे अदानीच कारणीभूत असल्याचा दावा राहुल गांधी यांनी केला.
Read more











