Web Team

Web Team

ESRO : गगनयान मोहिमेची उड्डाण चाचणी यशस्वी, क्रू एस्केपच्या क्षमतेची चाचणी

सर्व आव्हानांवर मात करत गगनयान मोहिमेचे पहिले चाचणी उड्डाण सुरू करण्यात आले आहे. इस्रोने २१ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून त्याचे प्रक्षेपण केले आहे.

Read more

कंत्राटी पद्धत हे महाविकास आघाडीचे पाप; भाजप पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे यांची टीका

काल राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आघाडी सरकारच्या काळात सुरू झालेल्या कंत्राटी भरतीचा भांडाफोड केल्यानंतर आज भारतीय जनता पार्टी पुणे शहराच्या वतीने शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन गुडलक चौक...

Read more

सिनेप्रेमींसाठी खुशखबर ! आता 10 चित्रपट पाहता येणार एकाच पासमध्ये; पासची किंमत केवळ …

प्रेक्षकांना चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पाहायला आवडतात. मात्र कोरोना महामारीमुळे दोन वर्ष चित्रपटगृहे बंद होते. यामुळे संपूर्ण सिनेसृष्टी कोलमडली होती. मात्र कोरोना काळानंतर सर्व परिस्थिती ठीक झाली आणि पुन्हा एकदा सिनेसृष्टीला...

Read more

India vs Bangladesh : भारतीय कर्णधार रोहित शर्माला ‘या’ करणामुळे भरावा लागणार 4 हजारांचा दंड

टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माला मुंबईहून पुण्याला जाताना अतिवेगाने गाडी चालवल्याबद्दल महाराष्ट्र वाहतूक पोलिसांनी दोन वेळा दंड ठोठावला आहे. वाहतूक पोलिस अधीक्षक लता फड यांनी या वृत्ताला दुजोरा दिला.

Read more

भावकीच्या वादातून Adidas आणि Puma हे जगप्रसिद्ध ब्रँड तयार झाले, नेमका इतिहास काय आहे ?

हल्लीचा जमाना हा ब्रँडचा आहे. त्यामुळे आजकाल आपण प्रत्येक गोष्टीत ब्रँड्स शोधत असतो.कारण ब्रँडेड वस्तूचां वापर करणे हे एक स्टेटस झाले आहे.

Read more

Guardian Minister Ajit Pawar : सर्व शासकीय कार्यालयात 31 ऑक्टोबरपर्यंत स्वच्छता अभियान राबविण्याच्या प्रशासनाच्या सूचना

जिल्ह्यातील प्रत्येक शासकीय कार्यालय स्वच्छ, सुंदर व नीटनेटके करण्याच्या उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या निर्देशाच्या अनुषंगाने सर्व शासकीय कार्यालयात ३१ ऑक्टोबरपर्यंत स्वच्छता अभियान राबवावे, अशा सूचना निवासी उपजिल्हाधिकारी...

Read more

ICC World Cup 2023 : डेव्हिड वॉर्नरनंतर मिचेल मार्शचे अर्धशतक, पाकिस्तानचा संघ बॅकफूटवर

ICC World Cup 2023 च्या 2023 व्या सामन्यात ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यात सामना रंगणार आहे. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.बेंगळुरूच्या चिन्नास्वामी मैदानावर दोन्ही संघांमध्ये...

Read more

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा; कंत्राटी भरतीचा जीआर रद्द ! उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राज्याचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन कंत्राटी भरतीवरुन मोठी घोषणा केली आहे. यावेळी फडणवीसांनी कंत्राटी भरतीचं पाप हे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या काळातील सरकारचं आहे सांगून कंत्राटी भरतीचा जीआर...

Read more

World Cup 2023 : न्यूझीलंडविरुद्ध हार्दिक पांड्याची जागा कोण घेणार ? शर्यतीत आघाडीवर आहेत हे 3 खेळाडू

न्यूझीलंडविरुद्धच्या महत्त्वाच्या सामन्यापूर्वी भारतीय संघासाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. टीम इंडियाचा स्टार अष्ट पैलू हार्दिक पांड्या दुखापतीमुळे किवी संघाविरुद्ध मैदानात उतरणार नाही. कर्णधार रोहित शर्मा आणि राहुल द्रविड...

Read more

जनरल मोटर्स एम्प्लॉई युनियनच्या उपोषणकर्त्या कामगारांना उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट; राज्य शासन पूर्णपणे कामगारांच्या पाठीशी- उद्योगमंत्री

जनरल मोटर्स कंपनीच्या कामगारांना न्याय मिळाला पाहिजे यासाठी राज्य शासन पूर्णपणे कामगारांच्या पाठीशी असून लवकरच जनरल मोटर्स कंपनी तसेच हुंडाई कंपनीसोबत बैठक घेऊन कामगारांना वाढीव पॅकेज तसेच ज्यांना पॅकेज नको...

Read more
Page 158 of 207 1 157 158 159 207

FOLLOW ME

INSTAGRAM PHOTOS

error: Content is protected !!