Web Team

Web Team

Maratha Reservation : संजय दत्त,सलमान खान यांच्या खटल्यातील वकील सतीश मानशींदे आता निशुल्क मराठा आंदोलकांची केस लढणार !

सध्या राज्यात मराठा आरक्षण हा महाराष्ट्रात कळीचा विषय आहे. एकीकडे मनोज जरांगे पाटील एकाबाजूला आमरण उपोषणाला बसले आहेत. तर मराठा मोर्चा आंदोलक देखील आक्रमक झाले आहेत. अशातच आज सकाळी प्रसिद्ध...

Read more

“जरांगेंचे लाड थांबवले नाहीत, तर मी या क्षणापासून प्राणांतिक उपोषण करेल” गुणरत्न सदावर्ते यांचा राज्यसरकारला इशारा

वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीची तोडफोड काही अज्ञातांकडून करण्यात आली आहे. तोडफोडीमागे मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांचा सहभाग असल्याचं बोललं जात आहे. यासंदर्भात अनेक गंभीर आरोप गुणरत्न सदावर्तेंनी मराठा आंदोलक आणि...

Read more

प्रेक्षकांना या आठवड्यात घरबसल्या पाहता येणार चित्रपट आणि वेबसिरीज! पाहा कोणकोणते चित्रपट होणार रिलीज

ऑक्टोबर महिना हा मनोरंजनसृष्टीत सर्वात महत्वाचा आठवडा ठरला आहे. या महिन्यात अनेक चित्रपट, वेबसिरीज प्रेक्षकांच्या भेटीला आल्या आहेत. कित्येक दिवसांपुरवी प्रदर्शित झालेले चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाले आहेत.

Read more

‘मी डिप्रेशनमध्ये होतो…!’, वैमानिकाने 80 प्रवाशांचा जीव धोक्यात घालून विमान हवेतच थांबवले, आणि मग…

अलास्का एअरलाइन्सचे वैमानिक जोसेफ डेव्हिड इमर्सन (४४) यांच्याविरोधात ओरेगॉनमधील सरकारी वकिलांनी खुनाच्या प्रयत्नाचे ८३ गुन्हे दाखल केले आहेत. पोर्टलंडमधील मुल्टनोमा काउंटी शेरिफ कार्यालयाने पायलट जोसेफ डेव्हिड इमर्सन यांच्यावर खुनाचा प्रयत्न,...

Read more

37 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते क्रीडा ध्वजप्रदान

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्यापासून गोव्यात सुरु होत असलेल्या ३७ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राचे नऊशे खेळाडू सहभागी होत असून यावेळीही आपले खेळाडू उत्तम कामगिरी करतील. सर्वाधिक पदकं जिंकून...

Read more

MAHARASHTRA POLITICS : माजी खासदार निलेश राणेंचा राजकीय निवृत्तीचा निर्णय 24 तासात मागे !

भाजप नेते निलेश राणे यांनी बुधवारी एक ट्विट करत अचानक राजकारणातून निवृत्त होत असल्याचं जाहीर केलं. त्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलेले होते. दरम्यान राज्याचे मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या कार्यपद्धतीमुळे...

Read more

मद्यप्रेमींना बिअरकडे आकर्षित करून बिअरचा खप वाढवण्यासाठी राज्य सरकार समिती स्थापन करणार! बिअरवरील उत्पादन शुल्क कमी होणार?

5 दिवसांपूर्वी म्हणजेच 19 ऑक्टोबर 2023 रोजी राज्य सरकारकडून बिअरवरील उत्पादन शुल्क कसे कमी करता येईल यासाठी सरकारी पातळीवर 5 सदस्यीय समिती स्थापन करण्याचा GR जारी करण्यात आला आहे. बिअर...

Read more

बारामतीतील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या मोळी पूजनाला अजित पवारांना येऊ देऊ नका,मराठा क्रांती मोर्चा आक्रमक

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांना हे बारामतीतील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या मोळी पूजनाला येणार आहेत. मात्र, अजित पवारांच्या या कार्यक्रमाला मराठा क्रांती मोर्चानं विरोध केलाय. अजित पवारांना बोलावू नका, त्यांनी येऊ...

Read more

INFORMATIVE : कमळ, घड्याळ, हत्ती, झाडू… ! अशा निवडणूक चिन्हांचा समावेश कसा झाला ?

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या जुन्या नोंदी तपासल्या तर निवडणूक आयोगाचे कर्मचारी एम.एस. सेथी यांनी काही निवडणूक चिन्हांचं रेखाटन केलं होतं. 90 च्या दशकात 1992 सालच्या सप्टेंबर महिन्यात ते सेवेतून निवृत्त झाले...

Read more

पुण्यातील धक्कादायक घटना; पिझ्झाची डिलिव्हरी द्यायला डिलिव्हरी बॉयला झाला उशीर; ग्राहकाचा थेट गोळीबार !

पिझ्झा डिलिव्हरी देण्यासाठी डिलिव्हरी बॉयला उशीर झाला. या किरकोळ कारणावरून चिडलेल्या ग्राहकाने पिझ्झा डिलिव्हरी बॉयला मारहाण करत थेट हवेत गोळीबार केला आहे.

Read more
Page 155 of 207 1 154 155 156 207

FOLLOW ME

INSTAGRAM PHOTOS

error: Content is protected !!